Pages

2 Jul 2015

Marathi jokes collection

fगण्याची एकदा ट्राफिक वार्डन म्हणून नेमणूक होते 
तेव्हा एक बाई सिग्नल तोडून पुढे येते 
गण्या - चला बाई बाजूला या.. पावती फाडावी लागेल 
बाई- गण्या , तू मला ओळखले नाही का ? मी तुझी शिक्षिका ., पल्लवी सहस्त्रबुद्धे .
गण्या - आयला खरच कि, आता घावली बघा. याचीच वाट बघत होतो . चला वही पेन काढा आणि
" मी सिग्नल तोडणार नाही " असे ५०० वेळा लिहून काढा , मग जा......... ����������������

----------------------------------------

एका भेळपूरीवाल्याचा मेनू . . . .
��

1) भेळपुरी 10 रू
2) स्पेशल भेळपुरी 12 रू
3) व्हेरी स्पेशल भेळपुरी 15 रु
4) एक्सट्रा स्पेशल भेळपुरी 16 रु
5) डबल एक्सट्रा स्पेशल भेळपुरी 20 रु
6) संडे स्पेशल भेळपुरी 25 रु
(रविवारी फक्त)

भेळपुरीची चव चाखाण्यासाठी मी  रोज एकेक प्रकारची भेळपुरी खाण्याचे ठरवले. . . . .

पण पाहातो तर काय, सगळ्यांची चव एकच होती!
शेवटी एक दिवस त्याला ह्याचे कारण विचारले की,  "सर्वांची एकच चव. . .
मग किमत वेगवेगळी का?"
��  �� ��

भेळवाला : भेळपुरी म्हणजे भेळपुरी. . . .  फक्त 10 रु.

स्पेशल भेळपुरी म्हणजे चमचा धुतलेला. . ��

व्हेरी स्पेशल भेळपुरी म्हणजे चमचा आणि प्लेट, दोनिही धुतलेले. ����

एक्सट्रा स्पेशल भेळपुरी म्हणजे द्यायच्या आधी हात धुतलेले. ��

डबल एक्सट्रा स्पेशल भेळपुरी म्हणजे पिण्याचे पाणीच प्यायला देतो.

   एवढे सांगून तो गप्प बसला.
मी : मग सनडे स्पेशल म्हणजे काय ?
भेळवाला : सनडे ला मी आंघोळ करतो.. . म्हणुन फक्त सनडेला मिळते. . .
������������������

----------------------------------------

♥ प्रेमनगरी ♥ - एकदा शेतकराच्या मुलगा
नाक्यावर चाहा पीत असतो.
एक कॉलेज ची मुलगी विचारते..?
मुलगी : १ दिवसात किती वेळा चाहा पितोस ?
मुलगा : दिवसातुन नउ दहा वेळा,
मुलगी : एका चाहा चे किती रूपये..?
मुलगा : फार नाही 8 rs रूपये
दहा चाहा चे 80 रूपये फक्त.
मुलगी : कधी पासुन पितोस?
मुलगा : पहिल्या वर्गा पासुन,
मुलगी : आज पर्यत चाहा पिण्यात जेवढे पैसे खर्च केलेस
तेवढ्या पैशा त ती समोर दिसते ती ZMR
गाडी तुझी असती.
मुलगा :तु चाहा पिते का?
मुलगी :नाहि.
मुलगा :मग काय ती ZMR तुझी आहे ?
मुलगी :नाहि.
मुलगा : माकडतोंडे...
हा शहानपणा दुसर्याला शिकवायचा,
ती ZMR माझीच आहे..
"चल बस मागे केळीचा बागेत फिरायला जाऊ .
Only शेतकरी..��
नाद करायचा नाही शेतकराच्या पोरांचा
एक पाय तळ्यात .. एक पाय मळ्यात ... आणी शेतकराच्या पोरांचा नाद केला तर हात पाय गळ्यात .... 
मी एक शेतकरी आहे...पुठे पाठवा...
आबी नही तो कबी नही...��

No comments:

Post a Comment